Geography, asked by villagegaming666, 3 months ago

(९) चुकीची जोडी ओळखा
(i) अरुणाचल प्रदेश - कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य
(ii) महाराष्ट्र - मध्यम लोकसंख्येची घनता असलेले राज्य
(iii) हरियाणा - जास्त लोकसंख्येची घनता असलेले राज्य
(iv) पश्चिम बंगाल - विरळ लोकसंख्येची घनता असलेले राज्य
उत्तर :​

Answers

Answered by namdevgarje0gmailcom
4

Answer:

महाराष्ट्र - मध्यम लोकसंख्येची घनता असलेले राज्य

Similar questions