Geography, asked by sakshibhandare, 6 hours ago

चूक कि बरोबर ते लिहा.
1) शिलारस कोठी निम्न प्रावरणात येतात.​

Answers

Answered by ishaan31082010
2

Answer:

शिलारस–१ : (मॅग्मा). ज्याच्यापासून अग्निज खडक तयार होतात, ते अंशतः किंवा पूर्णतः द्रवरूप असलेले तप्त द्रव्य म्हणजे शिलारस होय. शिलारसात द्रवरूप पदार्थाशिवाय घनरूप व वायुरूप पदार्थही असू शकतात. अभ्यासण्यात आलेले बहुतेक शिलारस सिलिकेटांचे (सिलिकेटी) द्रव असून त्यांच्यात संबंधित स्फटिक व वायूही असतात. काही अनुमानित शिलारस हे वितळलेले कार्बोनेट, फॉस्फेट, ऑक्साइड, सल्फाइड अथवा गंधक यांचे तप्त द्रव असल्याचे दिसून आले आहे.

काटेकोरपणे सांगायचे, तर ज्या नैसर्गिक द्रव्यात ठरावीक प्रमाणात तप्त द्रव असते, त्याला शिलारस म्हणता येईल. तथापि ज्या शिलारसांमध्ये घन पदार्थांचे घनफळ सु. ६० टक्क्यांहून अधिक असते, त्या शिलारसांना सर्वसाधारपणे घन पदार्थांप्रमाणे निश्चित बल व भंजनक्षमता प्राप्त होते, म्हणजे त्यांना द्रव म्हणणे अवघड असते.

Similar questions