Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधान दुरुस्त करा: शुष्क प्रदेशात कायिक विदारण मोठ्या प्रमाणात होते.

Answers

Answered by chirag1212563
26

शुष्क प्रदेशात कायिक विदारण मोठ्या प्रमाणात होते. हे विधान चूक आहे.

कायिक विदारण शुष्क प्रदेशात नव्हे तर उष्ण किंवा वाळवंटी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर घडून येते. जसे कि आपल्याला माहित आहे. उष्ण प्रदेशात अति उष्णतेमुळे खडकांचे खनिज आकुंचन पावतात. आणि त्यांच्यात प्रचंड ताण निर्माण होते. परिणामी खडकामध्ये भेगा किंवा तडे पडून खडक फुटून जातात. आणि खडकांची कायिक विदारण मोठ्या प्रमाणात होते. अश्याप्रकारे उष्ण तापमानाच्या भागात कायिक विदारणाचे प्रमाण जास्त असते तर शुष्क हवामानात ते प्रमाण कमी असते.

Answered by bangarbharat
1

Answer:

वाळवंटी प्रदेशात नदीचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते

Similar questions