Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधान दुरुस्त करा: खडकांचा चुरा किंवा भुगा होणे म्हणजे विदारण होय.

Answers

Answered by chirag1212563
26

खडकांचा चुरा किंवा भुगा होणे म्हणजे विदारण होय. हे विधान चुकीचे आहे.

विदारण किंवा अपक्षय हि एक नैसर्गिक क्रिया आहे. विदारणामुळे खडक फुटतात किंवा ते नाजूक होतात. खडकांचा चुरा होणे किंवा भुगा होणे हा एक वेगळा विषय आहे. विदारण हि क्रिया तापमान, स्फटिकांच्या वाढ, दाबामुक्ती, पाणी आणि दहिवर यामुळे होणारी क्रिया आहे. जसे आपण एखाद्या कांद्याचे वरचे थर काढत गेलो आणि वाचलेल्या कांद्याची जसी अवस्था आपण बघतो. तीच अवस्था किंवा रूप खडकांना सुद्धा विदारणामुळे प्राप्त होते.

Answered by a69345162
4

Answer:

हे विधान चुकीचे आहे

Explanation:

hope it's helpful for you

Similar questions