Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधान दुरुस्त करा: अपपर्णनातून जांभा खडकाची निर्मिती होते.

Answers

Answered by ajaybh3103
25

वरील विधान चूक आहे .

जांभा खडकची निर्मिती भूमिगत प्रावणाच्या आधारे होते. या प्रक्रियेसाठी काही रासायनिक घटक गरजेचे  असतात. जे जमीनीवरील  दगडापर्यंत पोहोचतात. तिथं पोहोचल्यानंतर त्यांची रासायनिक प्रक्रिया होते  व प्रक्रियेनंतर अ‍ॅल्युमिनियम लोह हे घटक शिल्लक राहतात. त्यातून जांभा खडकची निर्मिती होते . जर खडकात  अ‍ॅल्युमिनियमचे प्रमाण जास्त असेल तर त्याला बॉक्साईट म्हणतात. जर खडकात लोहाचे प्रमाण जास्त असेल तर त्याला उलीटीक कॉन्क्रिशन म्हटले जाते.

Answered by 2012radha
8

Answer:

अपपर्णतून जांबा खडकाची निर्मिती होते हे विधान चूक आहे

Similar questions