चूक की बरोबर ते लिहा .
१. घन अग्राचे विद्युत विभव कमी असते 2.विधुटधरेचे एकक volt आहे.
Answers
Answered by
17
१) चूक - घन अग्राचे विद्युत विभव जास्त असते.
२) चूक - विद्युत धारेचे एकक ampere आहे.
Similar questions