Math, asked by shantanuguthale, 1 month ago

खलीलपैकी कोणती संख्या अपरिमेय आहे option A √2 B √4 C 3 D 0

Answers

Answered by amitnrw
5

Given : संख्या

A √2 B √4 C 3 D 0

To Find :  कोणती संख्या अपरिमेय आहे

Solution:

परिमेय संख्या :   वास्तविक संख्या आहेत ज्या p/q स्वरूपात लिहिल्या जाऊ शकतात  

p , q पूर्णांक  q≠0  

परिमेय नसलेल्या सर्व वास्तविक संख्या अपरिमेय आहेत

   √2   अपरिमेय

√4 = 2 = 2/1   परिमेय संख्या

3  = 3/1   परिमेय संख्या

0 = 0/1   परिमेय संख्या

option A  √2   अपरिमेय

Learn More:

Decimal expansion of a rational number Fill in the blanks hair ...

brainly.in/question/10914508

1. The decima expansion of27/15000 terminate afterhow many ...

brainly.in/question/18225164

Answered by MathCracker
13

प्रश्न :-

खलीलपैकी कोणती संख्या अपरिमेय आहे option A √2 B √4 C 3 D 0

उत्तर :-

  • A.  \sqrt{2}

स्पष्टीकरण :-

जाणून घ्या :

परिमेय संख्या : परिमेय संख्या त्यांना म्हणातात ज्या वास्तविक संख्या आहेत आणि ज्यांना p/q च्या स्वरूपात लिहिल्या जावू शकतात.

उत्तर आहे A.  \sqrt{2} .

कारण, बाकी च्या संख्या p/q च्या स्वरूपात लिहील्या जावू शकतात.

जसं,

 \sqrt{4} =  \frac{2}{1} \\

3 =  \frac{3}{1} \\

0 =  \frac{0}{1} \\

म्हणून A.  \sqrt{2} ही अपरिमेय संख्या आहे.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

Learn more from brainly :

खालील पैकी कोणती अपरिमेय संख्या आहे?

1. 0.17

2. 1.513

3. 0.2748

4. 0.101001000

https://brainly.in/question/45210984

Similar questions