Math, asked by bdbochare, 1 year ago

)
चूक की बरोबर ते लिहा :
(i)
चैत्रात फणस फुलांनी डवरतो.​

Answers

Answered by nagindersinghaujla
6

Answer:

i am not understand.......

Answered by JSP2008
3

Step-by-step explanation:

भूकंपावर हवामानाचा परिणाम होत असतो. हे विधान चूक आहे.

  • भूकंप हि घटना हवामानाच्या परिणामास्तव होणारी नसून भूगर्भात होणारी एक क्रिया आहे.
  • भूकंप हि भूकंपगर्भातील होणाऱ्या ऊर्जेच्या उत्सर्जनामुळे घडून येणारी क्रिया आहे.
  • जेव्हा भूगर्भातील ऊर्जा भूकंपलहरींच्या माध्यमातून भूपृष्ठाच्या जवळ येतात.
  • तेव्हा जमीन मागे पुढे किंवा वरखाली होते. परिणामी भूकंपाचे हादरे जाणवतात.
  • ह्यावरून हे स्पष्ट होते कि भूकंप क्रिया हि हवामानामध्ये होणाऱ्या बदलात होणाऱ्या परिणामस्वरूपी होत नाही आणि भूकंपावर हवामानाचा काहीच फरक पडत नाही.
Similar questions