India Languages, asked by tambolis067, 1 month ago

चूक की बरोबर ते ओळखा.
प्रशासकीय अधिकारी स्पर्धापरीक्षा मधून निवडले जातात.​

Answers

Answered by itzsilentkiller234
4

Answer:

Explanation:औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष नाहिदाबानो पठाण यांचे जात प्रमाणपत्र रद्द ठरविल्याने त्यांचे पद व सदस्यत्व गेले. दहा वर्षांनंतर काँग्रेसला त्यांच्या रुपाने सत्ता मिळाली होती. आता, अध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी ओढाओढ सुरू झाली आहे. आठ सदस्य असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या खुर्चीवर दावा सांगितला आहे. मनसेची भूमिका बरोबर की, चूक हे काळच दाखवून देणार आहे.

Similar questions