चाल म्हणजे काय चाल शोधून काढण्यासाठी कोणते सूश्व वापरतात
Answers
Answered by
3
Answer
एखाद्या वस्तूने एकक काळात कापलेल्या अंतरास चाल म्हणतात. चाल ही अदिश राशी(Scalar quantity) आहे.
सूत्र : चाल = (एकूण कापलेले अंतर) / (एकूण लागलेला वेळ)
Similar questions