History, asked by ankitadakhore14, 1 month ago

चिन मध्ये काही काळ 'एक कुटुंब एक बालक हे धोरण होते​

Answers

Answered by rutujakondamangal
6

Answer:

कारण तेव्हा प्रचंड लोकसंख्या हा विकासातला सर्वात मोठा अडथळा मानला जात होता ,लोकसंख्या म्हणजे एक समस्या आहे ,यात रोजगार मिळत नाही आणि बराच काही ,त्यामुळे हे लोकांचे जीवनमान उंचावण्याचा उद्देशाने केले गेले आहे . एक अपत्य धोरणामुळे चीनला सुमारे ४०० दशलक्ष जन्म रोखता आले .

या धोरणाचे चिनी समाजावर दीर्घकाळ परिणाम झाले .

Explanation:

I hope it will help ,

very sorry if answer is wrong

Similar questions