India Languages, asked by akashkumaryadav1264, 1 year ago

चिनी शिपायांनी लेखकास कशाप्रकारे अटक केली?

Answers

Answered by shubham000020
0

Loksatta

मुखपृष्ठ » नवनीत

कुतूहल : चिनी कोडी

चिनी गणिताला दीर्घ इतिहास आहे. या इतिहासात, इ.स.नंतर दहावे शतक ते तेरावे शतक हा चिनी गणिताचा सुर्वणकाळ मानला जातो.

लोकसत्ता टीम | February 14, 2019 01:17 am

NEXT

कुतूहल : चिनी कोडी

(संग्रहित छायाचित्र)

माणिक टेंबे

चिनी गणिताला दीर्घ इतिहास आहे. या इतिहासात, इ.स.नंतर दहावे शतक ते तेरावे शतक हा चिनी गणिताचा सुर्वणकाळ मानला जातो. अनिर्धार्य (इनडिटरमिनेट) समीकरणांचे विश्लेषण हे चिनी संस्कृतीचे उल्लेखनीय योगदान. अनिर्धार्य समीकरण म्हणजे ज्या समीकरणांची उकल ही एकाहून अधिक प्रकारे होऊ शकते. या अनिर्धार्य समीकरणांवर आधारित, ‘शंभर कोंबडय़ांचा प्रश्न’ हे कोडे चीनमध्ये चौथ्या शतकापासून प्रचलित होते. समजा, बाजारात एका कोंबडय़ाची किंमत चलनाच्या पाच नाण्यांइतकी, एका कोंबडीची किंमत तीन नाण्यांइतकी आणि कोंबडीच्या तीन पिल्लांची किंमत एका नाण्याइतकी आहे. आता जर शंभर नाण्यांत शंभर नगांची खरेदी करायचे असले तर, किती कोंबडे, कोंबडय़ा आणि पिल्ले खरेदी करावी लागतील? तेराव्या शतकात होऊन गेलेल्या यांग हुई याने आपल्या पुस्तकात या गणिताचा उल्लेख केला आहे. यानंतर अशीच गणिते भारतीय गणितज्ञ भास्कराचार्य याच्या बाराव्या शतकातील ग्रंथात, तसेच इटालियन गणितज्ञ फिब्बोनासी याच्या तेराव्या शतकातील ग्रंथात आली आहेत.

चिनी गणितज्ञ सून्झी सुआनजिंग याच्या तिसऱ्या शतकातील ग्रंथातही एका सुप्रसिद्ध चिनी कोडय़ाचा उल्लेख आहे. समजा, आपल्याकडे काही वस्तू आहेत. त्यांची एकूण संख्या माहीत नाही. या एकूण संख्येला तीनने भागले तर बाकी दोन उरते, पाचने भागले तर बाकी तीन उरते आणि साताने भागले तर बाकी दोन उरते. तर वस्तूंची एकूण संख्या किती? हे कोडे ‘चायनीज रिमेन्डर थिअरम’ या प्रमेयावर आधारित आहे. सांकेतिक भाषाशास्त्रातही आज या प्रमेयाचा वापर केला जातो. अंक सिद्धांतामध्ये (नंबर थिअरी) हे प्रमेय अतिशय प्रसिद्ध आहे.

तेराव्या शतकातील गणितज्ञ झु शिजेई यानेही तेरा-चौदाव्या शतकात समीकरण सोडवण्यासाठी उल्लेखनीय पद्धती वापरल्या. शाब्दिक वर्णनात्मक स्वरूपाच्या समस्यांचे, चार किंवा चारहून कमी चलांच्या (व्हेरिएबल) बहुपद (पॉलिनॉमिअल) समीकरणांत रूपांतर करून ती समीकरणे एकेक चल कमी करत सोडवण्याची पद्धत झु याने वापरली आहे. याशिवाय समीकरणे सोडवण्यासाठी सहगुणकांच्या सारणीचाही (मॅट्रिक्स) वापर त्याने केला. ही पद्धत आजही प्रचलित आहे. बीजगणित, अंकगणित यांच्या प्रगतीस हातभार लावणाऱ्या चिनी गणिताने आधुनिक गणितातील अनेक महत्त्वाच्या संकल्पनांची बीजे रोवण्याचे काम केले.

Answered by preetykumar6666
0

चीनी सैनिकांनी लेखकांना अटक केली:

  • सात महिन्यांपूर्वी चीनमध्ये ताब्यात घेतलेल्या एका ऑस्ट्रेलियन लेखकाला हेरगिरीच्या संशयावरून औपचारिकरित्या अटक करण्यात आली होती आणि कॅनबेरामधील सरकारकडून तातडीने त्याला घरी परत जाण्याची परवानगी मिळावी या मागणीसाठी सुरूवात केली गेली.

  • परराष्ट्रमंत्री मेरीसे पेन म्हणाल्या की आता चीनच्या मूळ रहिवासी असलेल्या ऑस्ट्रेलियन नागरिक यांग हेन्गजून यांना “गुन्हेगारी अटकेत ठेवण्यात येईल.” असे बोलून तिला चिंताग्रस्त व निराश केले गेले. त्यांच्यावर काम करण्याबाबत चिंता व्यक्त करणा several्या अनेक परदेशी नागरिकांपैकी तो एक आहे. मुख्य भूभाग. कॅनडाच्या परराष्ट्र सेवेवरून रवाना होणार्‍या हाँगकाँगच्या सुरक्षा विश्लेषक मायकेल कोव्ह्रिग आणि उद्योजक मायकेल स्प्वॉर या दोन कॅनडियन लोकांना डिसेंबरमध्ये ताब्यात घेण्यात आले होते आणि नंतर हेरगिरीचा आरोप करण्यात आला.

Hope it helped......

Similar questions