Math, asked by priyankamakode2099, 17 days ago

१) चार बहिणींच्या ५ वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज ८० वर्ष होती .तर १५ वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल?​

Answers

Answered by amitnrw
2

Given :  चार बहिणींच्या ५ (5)  वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज ८० (80) वर्ष होती

To Find : १५  (15)  वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज

Solution:

 चार बहिणींच्या वयाची  = a , b , c , d

चार बहिणींच्या वयाची   बेरीज  = a + b + c + d

५ वर्षापूर्वीच्या    चार बहिणींच्या वयाची = a -5 , b - 5, c - 5 , d - 5

चार बहिणींच्या ५ वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज = (a - 5) + (b - 5) + (c - 5) + (d - 5)

= (a + b + c + d)  - 20

(a + b + c + d)  - 20 = 80

=>  (a + b + c + d)  = 100

१५ वर्षानंतर    चार बहिणींच्या वयाची = a +15 , b + 15, c + 15 , d + 15

१५ वर्षानंतर चार बहिणींच्या वयाची बेरीज  = (a + 15) + (b + 15) + (c + 15) + (d + 15)

= (a + b + c + d) + 60

= 100 + 60

= 160

१५ वर्षानंतर चार बहिणींच्या वयाची बेरीज = 160 वर्ष

Learn More:

the combined age of joshi and jonny is 49 joshi is twice as old as ...

brainly.in/question/13949967

Age of a is 20 years less than that of b. If age of a is 40% of their ...

brainly.in/question/7739131

The combined age of Joshi &amp

brainly.in/question/13887563

Similar questions