Math, asked by PragyaTbia, 1 year ago

चौरसाच्या कर्णाची लांबी 13 सेमी आहे तर चाैरसाची बाजू काढा.

Answers

Answered by hukam0685
23

चौरसाच्या कर्णाची लांबी 13 सेमी आहे तर चाैरसाची बाजू काढा.

जर चौरस एक बाजू a आहे

नंतर कर्णाची लांबी आहे =
a \sqrt{2} \\ \\
13 = a \sqrt{2} \\ \\ a = \frac{13}{ \sqrt{2} } \\ \\ a = 6.5 \sqrt{2} \\ \\ a = 9.2 \: cm \\ \\

आशा आहे की हे मदत करेल
Answered by gadakhsanket
12

★ उत्तर - समजा चौकोन ABCD हा चौरस आहे.

∆ABC मध्ये ,

चौरसाचे कोन 90° असतो.

∠ABC = 90°

AC= 13 सेमी

∆ABC मध्ये ,पायथागोरसच्या प्रमेयानुसार,

(AC)^2 = (AB)^2+ (BC)^2

∴ (13)^2 = (AB)^2 +(AB)^2

∴169= 2(AB)^2

∴(AB)^2= 169/2

∴ AB। =13/(√2)×(√2)/(√2)

=(13√2) /√2

=6.5√2सेमी.

चौरसाच्या कर्णाची लांबी 13 सेमी आहे तर चाैरसाची बाजू 6.5√2सेमी.

धन्यवाद...

Similar questions