*चौरसाकार टेबलाचा पृष्ठभाग एक चौरस मीटर च्या नऊ तुकड्यांनी पूर्ण व्यापतो तर टेबलाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ किती ?* 1️⃣ एक चौरस मीटर 2️⃣ सहा चौरस मीटर 3️⃣ पाच चौरस मीटर 4️⃣ नऊ चौरस मीटर
Answers
Answered by
54
9चौरस मीटर कारण 1तुकडा =1चौ. मीटर म्हणून 9तुकडे =9चौ. मीटर
Answered by
0
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्याला पुढील सूत्राचा उपयोग करावा लागेल .
चौरसाचे क्षेत्रफळ बाजू बाजू
दिलेली माहिती :
चौरसाकार टेबलाचा पृष्ठभाग एक चौरस मीटरच्या नऊ तुकड्यांनी पूर्ण व्यापतो.
चौरसाकार टेबलाचा पृष्ठभागाचे क्षेत्रफळ पुढील प्रमाणे आहे .
क्षेत्रफळ तुकड्याचे क्षेत्रफळ
क्षेत्रफळ चौरस मीटर
क्षेत्रफळ चौरस मीटर
म्हणून, योग्य पर्याय (4) आहे
Similar questions