India Languages, asked by safa21122010, 4 months ago

चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.​

Answers

Answered by veeraj2010
7

Answer:

  • चैत्रातील गुलाबी रंगाची ती नवपालवी मनाला मोहून टाकते. तो गुलाबी रंग जेव्हा उन्हात चमकतो तेव्हा ते द्रुश्य खूप आकर्षक असतं.
Similar questions