चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात
Answers
Answered by
14
Answer:
समाज जीवनातील एखादी चांगली घटना आदर्श मूल्ये आदर्श विचार यांवर चित्रपट निघतात . चित्रफिती हा आधुनिक तंत्रज्ञानाचा महत्वपूर्ण अविष्कार असून भारताच्या इतिहासावर त्या प्रकाश टाकतात .अगं भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वपूर्ण घटना जशा घडल्या त्या रूपा चित्रफिती मुळे आज आपल्याला पाहायला मिळतात .तत्कालीन सामाजिक ,धार्मिक ,राजकीय ,सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब चित्रपटात पडत असल्याने चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधन मानले जातात .
Similar questions