चेतन गुनोक्ती अलंकराचे वैसशिठे सांगून उदाहरण लिहा..
Answers
Answer:
हा लेख काव्यातील अलंकार याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, अलंकार(निःसंदिग्धीकरण).
कोणतेहि गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे अलंकार. मराठीत आलेले बहुतेक अलंकार संस्कृतमधून आलेले आहेत. त्यांची जी नावे संस्कृतमध्ये आहेत, तीच मराठीतही आहेत.
अलंकारांचे मुख्य दोन प्रकार आहेत, १) शब्दालंकार आणि २) अर्थालंकार. यमक, अनुप्रास हे शब्दालंकार आहेत. हे अंलंकार शब्दामधील बनावटीवर अवलंबून असतात. यात शब्दाच्या अर्थाचा विचार नसतो.
उपमा, उत्प्रेक्षा आदी अर्थालंकार आहेत.
अनुक्रमणिका
१ शब्दालंकार
१.१ यमक
१.१.१ पुष्ययमक
१.१.२ दामयमक
१.१.३ mental pagal paglottttपोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
१.२ उत्प्रेक्षा
१.३ रूपक
१.४ अपन्हुती
१.५ अन्योक्ती
१.६ पर्यायोक्ती
१.७ विरोधाभास
१.८ व्यतिरेक
१.९ अतिशयोक्ती
१.१० अनन्वय
१.११ भ्रान्तिमान
१.१२ ससंदेह
१.१३ दृष्टान्त uthra
१.१४ अर्थान्तरन्यास
१.१५ स्वभावोक्ती
१.१६ अनुप्रास
१.१७ चेतनगुणोक्ती
१.१८ श्लेष
१.१८.१ शब्दश्लेष
१.१८.२ अर्थश्लेष
१.१८.३ सभंग श्लेष
१.१९ असंगती
१.२० सार
१.२१ व्याजस्तुती
१.२२ व्याजोक्ती
१.२३ संदर्भ
शब्दालंकार
यमक
कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक हा शब्दालंलंकार होतो.
उदा: जाणावा तो ज्ञानी
पूर्ण समाधानी
निःसंदेह मनी
सर्वकाळ
पुष्ययमक
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो
दामयमक
आला वसंत कविकोकिल हाही आला
आलापितो सुचवितो अरुणोदयाला
mental pagal paglottttपोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी
तल्लीलेमधि तल्लीन न हो कल्लोलिनी कवि कवण तरी
जय संजीवनि जननि पयोदे श्री गोदjamila hshsshsrsddffcolkउपमा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
या अलंकारात दोन भिन्न गोष्टीत साम्य पाहिले जाते. एक वस्तु दुसर्या वस्तूसारखी आहे असे वर्णन असते. दोन वस्तूतील साम्य चमत्कृतिपूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते तेथे उपमा हा अलंकार होतो. पहिल्या वस्तूला उपमेय आणि दुसर्या वस्तूला उपमान म्हणतात.
उदा०
सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी, येथे सावळा रंग हे उपमेय आणि पावसाळी नभ हे उपमान.
आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे
परी, गत, सारखा किंवा तत्सम शब्द वापरून वस्तूंमधील सारखेपणा दाखविला जातो.
उत्प्रेक्षा
उत्प्रेक्षा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
उपमेय हे जणू उपमान आहे असे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो.
उत्प्रेक्षा अलंकारासाठी जणू, गमे, वाटे, भासे, की असलाच एखादा शब्द वापरून दोन वस्तूंमधील सारखेपणा दाखविण्याचा प्रयत्न असतो.
उदा०
ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू.
सोने-चांदी-रत्नमाणकांचे दुकानच हे जणू.
अत्रीच्या आश्रमी
नेले मज वाटे