Geography, asked by pyohesh6010gmailcom, 9 months ago

६. चंद्राची एकच बाजू आपण पृथ्वीवरून पाहू शकतो. दुसरी बाजू आपण कधीच पाहू शकत नाही असे का?​

Answers

Answered by akm26381
4

Answer:

Explanation:

4 जानेवारी 2019

चीनचं चंद्रयान हे चंद्राच्या दुसऱ्या बाजूला पोहोचलं आहे. ही बाजू पृथ्वीवरून कधीही दिसत नाही.

चंद्राचं गृत्वाकर्षण केंद्र हे पृथ्वीच्या बाजूला झुकलेलं आहे. ते चंद्राच्या मध्य भागापासून काहीसं दूर आहे.

चंद्र पृथ्वीकडे झुकल्यानं तो एकाच स्थितीत आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे चंद्र कमी जास्त गतीत फिरू शकत नाही.

तसंच चंद्राला पृथ्वीभोवती फिरताना आणि स्वत:भोवती फिरताना सारखाच वेळ लागतो.

या कारणांमुळे आपल्याला चंद्राची फक्त एकच बाजू दिसते. अधिक माहितीसाठी पाहा हा व्हीडिओ

Similar questions