Hindi, asked by manishassalekar85, 4 months ago


चंद्रावरच्या शाळेत तुम्हाला जायला आवडेल का? का आवडेल त्याची कारणे लिहा.
तर:​

Answers

Answered by neha032020
12

Answer:

प्रश्न :- चंद्रावरच्या शाळेत तुम्हाला जायला आवडेल का? का आवडेल त्याची कारणे लिहा.

उत्तर :-

हो, मला चंद्रावरच्या शाळेत जायला आवडेल.

कारण, चंद्रावरच्या शाळेत दप्तर न्यावे लागत नाही, त्यामुळे पाठीवर दप्तराचे ओझे असणार नाही. चंद्रावरच्या शाळेत पी. टी.च्या तासाची गंमतच होईल. एक उडी मारताच जो तो वरचेवर तरंगत राहील. केवळ बटने दाबूनच अभ्यास केला जातो.

Answered by rinkysaw8
3

Answer:

मोकळा सूर्यप्रकाश आहे. त्यामुळे चंद्रापेक्षा पृथ्वीवर सजीव सृष्टीला अतिशय पोषक असेच वातावरण असल्यामुळे पृथ्वी कशी नव्या नवरीने हिरवा शालू नेसून सजून यावी अशीच वाटते. त्यामुळे मला चंद्रावरच्या शाळेपेक्षा पृथ्वीवरच्या शाळेतच शिकायला खूप आवडेल.

Similar questions