India Languages, asked by pravin3103, 11 months ago

चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्रावर कोणाची सावली पडते ?

Answers

Answered by riyaravat
2
chandra ghranchay veli chandravar earth chi savali padate
Answered by Hansika4871
1

चंद्रग्रहणाच्या वेळी, चंद्रावरती पृथ्वीची सावली पडते.

चंद्रग्रहण याला इंग्रजीमध्ये लोणारे क्लिप्स असे म्हणतात.

जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र हे तिघही एका रेषेवर असतात तेव्हाच चंद्रग्रहण होते. सूर्याचे किरण पृथ्वी अडवते व स्वतःची सावली चंद्रावर पडते यालाच चंद्रग्रहण असे म्हणतात.

चंद्रग्रहण हे नेहमी पौर्णिमेच्या दिवशी होते जेव्हा चंद्र गोल असतो तेव्हा. चंद्र हा लाल रंगाचा दिसून येतो म्हणून त्याला ब्लड मून असे देखील म्हणतात.

Similar questions