५. २०११ च्या १५ व्या जनगणनेच्या (अंतरिम) निष्कर्षानुसार महाराष्ट्रातील स्त्री-पुरुष प्रमाण (Sex Ratio) ...
इतके आहे.
१) ९२२
२) ९२५
३) ९३३
४) ९४०
Answers
Answered by
2
Answer:
d ) 940 is the correct answer
Step-by-step explanation:
sex ratio is the count of no of females to no of males
Answered by
70
Step-by-step explanation:
प्रश्न
- २०११ च्या १५ व्या जनगणनेच्या (अंतरिम) निष्कर्षानुसार महाराष्ट्रातील स्त्री-पुरुष प्रमाण (Sex Ratio) ...
- इतके आहे.
उत्तर
- २) ९२५
स्पष्टीकरण
- राज्यातील स्त्री-पुरुष प्रमाण ९२९ (देशात ९४३) (राज्यात २००१ मध्ये ते ९२२ होते) असून ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांमध्ये ते ८९४ (देशात ९९१) आहे.
- राज्यातील साक्षरतेचे प्रमाण ८२% (देश ७३%) असून एससी ७९% (६६%) व एसटीसाठी ६५% (देशात ५९%) आहे.
- यातून असे दिसते की नागरीकरण, वृध्दीदरात कपात, साक्षरता या निर्देशकांमध्ये राज्य आघाडीवर असले तरी स्त्री-पुरुष प्रमाणाच्या बाबतीत राज्य देशाच्या मागे आहे
_________________________
Similar questions