चकित होने वाक्प्रचार अर्थ मराठीत
Answers
Answer:
अ.द. मराठेंच्या पुस्तकातील संदर्भा बद्दल धन्यवाद. झक मारणेचा (मूळ) अर्थ सरळ असेल असे मलाही वाटले नव्हते (मनुष्यप्राण्याच्या डोक्यात काय काय वेगळ वेगळ येतं, त्याला कोणकाय करणार ? Smile ) तपशिलात केवळ अधिकची माहिती म्हणजे, हा वाक्प्रयोग महाराष्ट्रा प्रमाणे उत्तरभारतात तेही खूप जूना असावा; महाराष्ट्रात तेराव्या आणि उत्तर भारतातील सोळाव्या शतकातील संत साहित्यातही शब्दोल्लेख आढळतात असे वाटते ( संनिंदेचे नसते विवाद नको म्हणून नामोल्लेख टाळतो आहे, खाप्रे.ऑर्ग चाळता येईल) मोल्सवर्थात शब्दाच्या स्रोताचा उलगडा न होणारा उत्तर भारतीय शब्द असा उल्लेख येतो. ऑनलाईन इंडोआर्यन भाषा समूहाच्या शब्दकोशात मला हा शब्द मिळाला नाही, हिब्रू भाषेत झक या शब्दाचा अर्थ शुद्ध आणि खूपचांगला असा आहे आणि तोच अर्थ पुढे अरेबिक आणि बहुतांश युरोपीय भाषात दिसतो-पण भारतीय व्यवहारातील वाक्प्रयोगाशी जूळत नाही. (एका युरोपीय भाषेतील एका अर्थ छटेचा अपवाद पण ते लोक भारतात १७व्या शतकाच्या सुरवातीच्या आधी आले नसावेत आणि त्यांचा भारतातील प्रभावही फारसा नव्हता). अ.द. मराठे म्हणतात त्या प्रमाणे झक हे 'नाम' असण्याचा संभव वाटतो पण वचन स्त्री लिंगी आहे तेव्हा मास्यांच्या प्रजातिचे नाव असण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी एखादा पक्षी वगैरे सुद्धा असु शकतो - बोली भाषांच्या अभ्यास मागे पडतो त्यामुळे न जाणो बोली भाषेतून व्युत्पत्ती असल्यास कळण्यास मार्ग नाही -का रण आपण पक्ष्यांच्या बाबतीत स्त्रीलिंगी उल्लेख अधिक करून करतो, मांजर आडवे जाणे पाल मारणे अशा प्रकारची अंधश्रद्धा म्हणजे हातून झक मारली गेली की काम नीटसे होत नाही असे काहीसे असू शकेल. प्राण्याची जात राहिली नाही पण म्हण शिल्लक राहिली असेही काहीसे होऊ शकते.
मोल्सवर्थात पाठी मागे झक्कू लावणे आणि झकास हे शब्दप्रयोग आढळले नाही. झक्कू लावतात म्हणजे काय लावतात ? झक मारणे एवढ्याही प्रेमाने वापरला जात नाही त्यामुळे झकास या शब्द व्युपत्तीचे कुतूहल वाटते. अद मराठेंनी झष या माश्याच्या प्रजातीच्या संस्कृत नामा कडेही निर्देश केला आहे. त्या सोबत झासा देणे हा वाक्प्रचार मला आठवला.