Hindi, asked by rocico6126, 1 year ago

चला मग खालील शब्दांना मराठी प्रतिशब्द द्या. पण प्रत्येक शब्द वृ या अक्षरानेच सुरु व्हायला हवा.

१. एक कष्टाळू प्राणी
२. एक क्रूर मांसभक्षी प्राणी
३. एक पूजनीय झाड
४. खबर
५. निसर्गाच्या समतोलासाठी हवाच
६. सकाळी आवश्यक
७. विषारी प्राणी
८. अवघे पाऊणशे वयमान
९. वागण्याची पद्धत
१०. अहवाल
११. वाढ

बघूया कोण किती सोडवतय ते.

Answers

Answered by npatil206
7

Answer:

१.वृषभ

३. वृक्ष

४. वृत्त

६.वृद्धीके

७.वृश्चिक

८. वृद्ध

९. वृत्ती

१०. वृत्तांत

११. वृद्धी

Explanation:

Answered by mmpalkar35
0

Answer:

Ans to the riddle

१. वृषभ

२. वृक

३. वृंदा (तुळस)

४. वृत्त

५. वृक्ष

६. वृत्तपत्र

७. वृश्चिक

८. वृद्ध

९. वृत्ती

१०. वृत्तांत

११. वृद्धी

Similar questions