India Languages, asked by zithbear9719, 1 year ago

Can anyone give me jahirat(advertisement) of cake shop in Marathi language

Answers

Answered by halamadrid
36

◆◆ केकच्या दुकानाची जाहिरात◆◆

'आता तुमच्या शहरात सुद्धा येत आहे, ग्राहकांची पसंती मिळवणारे',

■■'रोशनी केक्स आणि बेक्स'■■

★आमचे वैशिष्ट्य: रसमलाई केक, गुलाबजामुन केक, फोटो केक, मिरर ग्लेज केक, पूरणपोळी केक!!!

१. आमच्याकडे बटर क्रीम केक,फोंडेंट केक, फ्रेश फ्रूट केक,चॉकलेट केक आणि इतर वेगवेगळ्या प्रकारचे व फ्लेवर्सचे केक मिळतील.

२. आमच्यकडे तुम्हाला आवडेल असे कस्टमाइज्ड केक तसेच मफिन, कपकेक सुद्धा मिळतील.

● बर्थडे पार्टी आणि खास कार्यक्रमांकरिता लागणाऱ्या केक्स वर खास ऑफर!!!●

●"एकदा आमच्या दुकानाचा केक खाल, तर पुन्हा नक्की इथेच याल"!

◆◆ कोणत्याही प्रकारच्या केकच्या खरेदीवर २०% पर्यंत सूट!!

(ऑफर फक्त मर्यादित वेळेपर्यंत)

● होम डिलीवरी सुद्धा उपलब्ध.

◆आमचा पत्ता :दुकान नं ३,इंदिरा बिल्डिंग,शिवाजी पुतळ्याजवळ, डोंबिवली(पू)

◆दूरध्वनी क्रमांक: ९९९८००००३२

Answered by sakshi0324
17

Answer:

Marathi

Explanation:

refer the answer above

HOPE IT HELPS

PLS MARK ME AS A BRAINLIST

THANK YOU

Attachments:
Similar questions