Can I get information on vividhtemadhe ekta in marathi
Answers
Answered by
0
भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी वसुन्धरेचा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशातील रीतिरिवाज असले, तरी त्यांचा मूळ गाभा एकच आहे (Unity in Diversity). माता-पिता-गुरु यांचा सन्मान राखणे, गंगेबद्द्ल पूज्यभाव असणे, हळद-कुंकू-अक्षता-श्रीफळ यांचा पूजा-उपचारांत वापर असणे अशा अनेक गोष्टी सर्वत्र समानपणे आढळतात. तो सच्चिदानन्द परमात्मा एकच आहे, जाणकार त्याला विविध नामांनी संबोधतात, हे सत्य भारतीय संस्कृतीने सांगितले आहे
Hope it's helpful to you
Hope it's helpful to you
Similar questions
Hindi,
7 months ago
Math,
7 months ago
Social Sciences,
1 year ago
Political Science,
1 year ago
Music,
1 year ago