India Languages, asked by siddhant61, 1 year ago

Change the gender of male and female in marathi of cat

Answers

Answered by VarunGupta11
7
मांजर is known as cat in Marathi.
Answered by halamadrid
6

Answer:

नर मांजरीला मराठी भाषेत "बोका",तर मादी मांजरीला "मांजर" असे म्हटले जाते.

मांजरीची ओळख एक पाळीव प्राणी म्हणून आहे.तिला वाघाची मावशी देखील म्हटले जाते.तिचे शरीर मऊ असते आणि त्यावर रेशमी केस असतात.तिला दूध आणि मासे खायला फार आवडते.तसेच ती छोटे प्राणी,छोटे पक्षी,उंदीर देखील खाते.ती स्वभावाने सौम्य आणि नम्र असते.

Explanation:

Similar questions