History, asked by DJ109, 5 months ago

छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कोण होते? धाकटा मुलगा मधला मुलगा थोरला मुलगा​

Answers

Answered by yashingale515
2

Answer:

छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले सुपूत्र होते.

Answered by TheDeadlyWasp
10

Explanation:

थोरला मुलगा

छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरला मुलगा होते.

JaI Shivray....

Similar questions