History, asked by tejasmali1307, 21 hours ago

- ५) छत्रपती शिवाजी महाराज यांचे सहकारी कोण - कोण होते त्यांची नावे लिहा ? ​

Answers

Answered by tg46190
2

Explanation:

yesaji kank

baji prabhu

tanaji malusre

sambhaji kavji

hambirroa mahite

Answered by rajraaz85
1

Answer:

छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्ण नाव छत्रपती शिवाजी राजे भोसले असे होते. त्यांचा जन्म १९फेब्रुवारी १६३० साली झाला.

शिवाजी महाराजांनी मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष केला व स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने जिंकले .

शिवाजी महाराजांचे भरपूर किल्ले आजही महाराष्ट्रात पहावयास मिळतात.

शिवाजी महाराजांचे खूप सहकारी होते .त्यांच्यापैकी काहींची नावे पुढील प्रमाणे:

१) तानाजी मालुसरे

२) बाजीप्रभू देशपांडे

३) येसाजी कंक

४) नरेकर देशपांडे बंधू

५) प्रतापराव गुजर

Similar questions