English, asked by PANDITKOMAL, 1 year ago

children day speech in marathi at least 20 lines

PLEASE ANSWER

Answers

Answered by ansamma
1
पंडित जवाहरलाल नेहरू उर्फ चाचा नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. दिल्लीतील तीन मूर्ती भवन या सरकारी निवास 
स्थानात ते रहात होते. तीन मूर्ती भवन प्रशस्त होते. भवन परिसरात भव्य बगीचा होता. त्यात विविध फुलझाडी होती. चाचा नेहरू यांना फुले फार आवडत होती. 


एके दिवशी नेहरूजी बगीचात हिंडताना खूप खूश झाले. पुढे गेल्यानंतर त्यांना एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने नेहरूजी गेले असता एक- दोन महिन्याचे मुल त्यांना रडताना दिसले. 

पढे रंगीबिरंगी फुग्यांनी पंडिजींचे लक्ष वेधले. त्यांना गाडी थांबवायला सांगितली. ते गाडीतून उतरले व फुगे खरेदी करण्यासाठी फुग्यावाल्याकडे गेले. त्यांना फुगे खरेदी करताना पाहून सगळे आश्चर्यचकीत झाले. नेहरूजींनी फुगे उपस्थित मुलांना वाटून दिले.




नेहरूजी त्या बालकाच्या आईचा शोध घेतला परंतु बगीचात ती दिसली नाही. कोणीच नव्हते. नंतर ते बालक जरा जास्तच रडू लागले. नेहरूजींनी त्याला घेतले. ते बाळ नंतर शांत झाले. नंतर ते चाचा नेहरूंकडे पाहून हसू लागले. तितक्यात त्या बालकाची आई धावत आली. नेहरूजी हातात आपले बाळ हसताना पाहून तिला आश्चर्य वाटले. नंतर नेहरूजींनी बालकाला त्याच्या आईकडे सोपविले. 

 

एकदा पंडितजी तमिळनाडूच्या दौर्‍यावर गेले होते. चाचा नेहरूंना पाहण्यासाठी तेथील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. काही नागरिकतर सायकलीवर उभे राहून त्यांना बघत होते. जागा भेटेल तेथून प्रत्येक जण पंडिजींना बघत होता. 

पढे गेल्यानंतर हवेत उडणार्‍या रंगीबिरंगी फुग्यांनी पंडिजींचे लक्ष वेधले. त्यांना गाडी थांबवायला सांगितली. ते गाडीतून उतरले व फुगे खरेदी करण्यासाठी फुग्यावाल्याकडे गेले. त्यांना फुगे खरेदी करताना पाहून सगळे आश्चर्यचकीत झाले. नेहरूजींनी खरेदी केलेले फुगे उपस्थित सगळ्यांना वाटून दिले. चाचा नेहरूंचे मुलांवर खूप प्रेम होते. 'मुले म्हणजे देवा घरची फुले' असं ते नेहमी म्हणत असत. मुलेही त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत होते. 

वेबदुनिया वर वाचा

Answered by Sidyandex
0

Children’s Day is celebrated in India every year on the 14th of November on the birthday of the first prime minister of independent India, Jawaharlal Nehru.

His birthday is celebrated as Children’s day because he was extremely fond of children and children too loved him a lot and lovingly called him Chacha Nehru.

Similar questions