chitrakala vargachi jahirat .... plzz help me ... its my marathi assignment of 10 std which is for 20 marks
Answers
Answered by
8
Answer:
What is question....................
Answered by
15
*जाहिरात लेखन, चित्रकला वर्ग*
✨ काय तुमच्या मुलांना, उन्हाळ्याची सुट्टी पडणार आहे का ?
✨ तुम्हाला पुढे मुले घरी काय करणार हा प्रश्न पडला आहे का ?
✨ का तुम्हाला तुमच्या मुलांना हुशार बनवायचे आहे का ?
तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात:
लिटिल स्टार किड्स चित्रकला क्लासेस
आमच्या इथे वयोगट ५ ते १३ ह्या मुलांना ड्रॉइंग शिकविण्यात येतात:
वॉटर कलर, पोस्टर कलर, वेगवेगळ्या पेन्सिल वापरून कला
शिबिर चे वेळापत्रक:
✨सोमवार, बुधवार, शुक्रवार : वय ५ ते ९
ठिकाण: सावरकर उद्यान, वेळ: संध्याकाळी ५ ते ८
✨ मंगळवार, गुरुवार: वय १० ते १३
ठिकाण: १०१/रोसा, वेळ: दुपारी ४ ते ८
आमच्या कार्यालयाचा पत्ता:
३०३/करेपमप पार्क, तीसरा मजला, अंधेरी पूर्व
दूरध्वनी: ८४८४८२७४८२८४
email: [email protected]
Similar questions