Class-8
कविता - जीवन गाणे
खालील ओळींचा संदर्भासहित स्पष्टीकरण लिहा
१) दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकवून गेले.
२)स्वैर होऊनी नदीचे पळणे जगणे मजला शिकवून गेले
please give correct answers.
Answers
Answered by
0
Explanation:
घाव सोसणे म्हणजे अतिशय वेदना सहन करणे. वृक्ष याचे उत्तम उदाहरण आहे. वृक्ष थंडी, ऊन, वारा, पाऊस यांच्याशी सामना करून प्रतिकूल परिस्थितीतही नेटाने उभे असतात. वाटसरूंना सावली देतात. स्वत: मात्र उन्हात तापत असतात. कोणी झाडावर दगड मारले, फांदया छाटल्या, घाव घातले तरी मुकाट्याने सहन करतात व आपली रसाळ फळेही देतात. माणसाने झाडाच्या लाकडाचा बांधकाम, फर्निचरसाठी उपयोग करून घेताना त्याच्यावर निर्दयीपणे करवत चालविली तरी ते झाड दुसऱ्यासाठी घाव सोसते, त्याला मदतच करते. स्वतः त्रास सहन करून दुसऱ्याला मदत करणारे झाड खऱ्या अर्थाने ऋषीमुनींसारखे स्थितप्रज्ञ आहे.
plz mark as brainliest
Similar questions