India Languages, asked by shlok78, 1 year ago

composition of my favourite game in marathi

Answers

Answered by aryak27
12
Hi r u marathi????
क्रिकेट हा माझा अत्यंत आवडता खेळ आहे . मी रोज क्रिकेट खेळतो .

रोज संध्याकाळी मी मित्रांबरोबर भरपूर क्रिकेट खेळतो . आम्ही मित्रांनी एक संघ स्थापन केला आहे . मी संघाचा कप्तान आहे . सुट्टीच्या दिवशी आम्ही दुसऱ्या संघाबरोबर सामने खेळतो .

माझे काका क्रिकेट छान खेळतात . क्रिकेटच्या खेळातील खूप युक्त्या त्यांनी मला सांगितल्या आहेत . मला फलंदाजी आवडते . प्रत्येक सामन्यात मी पन्नास-साठ धावा काढतो .

टीव्हीवर क्रिकेटचा सामना दाखवतात , तेव्हा मी आनंदाने पाहतो . भारतीय संघ जिंकला कि मला खूप आनंद होतो .

मोठा झाल्यावर मी सचिनसारखा क्रिकेटपटू बनणार आहे .


shlok78: yes i am marathi
aryak27: hm
aryak27: kuthe rahatos tu??
shlok78: navi mumbai
aryak27: oh
aryak27: khup lamb ahees re
aryak27: mi Satara
Similar questions