conversation between river and tree in marathi?
Answers
Answered by
78
नमस्कार मित्रा,
◆ नदी-वृक्ष संवाद -
नदी - नमस्कार वृक्ष दादा
वृक्ष - रामराम ताई
नदी - मी गोदावरी नदी, तुझ्या शेजारूनच वाहते.
वृक्ष - मी आंब्याचे झाड, तुझ्या पाण्यानेच मोठा झालोय.
नदी - कस चाललंय मग आयुष्य?
वृक्ष - काही नाही आता छोटे रोपटे झालंय.
नदी - तुझ्या झाडाला तर खूप खुप भारी फळे-फुले असतात. मला पण देत जा कधी कधी.
वृक्ष - तुझ्यासाठीच तर सगळे आहे ताई.
नदी - चला करते मी माझं काम. बाय बाय .
धन्यवाद...
Answered by
1
Explanation:
this is answer it's right answer
Similar questions