English, asked by apeksha6358, 1 year ago

Conversation between tree and swing in Marathi​

Answers

Answered by fistshelter
16

Answer:झाड आणि झोपाळा यांच्यातील संवाद पुढीलप्रमाणे:

झाड- अरे, तू असा अचानक कसा काय आलास इथे?

झोपाळा- अरे, कसा आहेस तू? या घरात नवीन लोक येणार आहेत. म्हणून नोकरांनी मला बाहेर काढलं आहे.

झाड- मी बरा आहे. तुला बाहेर जरा मोकळं वाटत असेल ना?

झोपाळा- हो ना! आतमध्ये माझं मन रमत नाही. आता येथे राहायला येणाऱ्या कुटुंबात लहान मुले आहेत. ते आता मस्त माझ्यावर बसून झोका घेतील. माझं एकटेपण संपणार म्हणून मी खूप खुश आहे.

झाड- आणि आता मलाही तुझ्यासोबत खूप गप्पा मारता येतील. मला पण फार आनंद झाला आहे.

Explanation:

Similar questions