Conversation between two boys on place of grandfather and grandmother's place in family in marathi
Answers
राम आणि श्याम उन्हाळ्याच्या सुट्टीत एक मेकांच्या घरी खेळायला जात असत तसेच राम च्या आईला श्याम आपल्या दुसऱ्या मुलासारखा वाटे आणि श्यामच्या आईला देखील राम हा मुलासारखा असे.
राम आणि श्याम एके दिवशी खेळत होते आणि दोघांच्या डोक्यात एक विचार आला की आजी आजोबांचे घरातील स्थान व त्यांचे महत्त्व.
हा संवाद त्या दोघांमधला आहे.
राम: अरे श्याम कधी विचार केला आहेस का ?
श्याम: कसला ?
राम: आपण आपल्या आई बाबांना नेहमी भेटतो.
श्याम: हा कारण ते आपल्या घरीच असतात.
राम: हो रे बरोबर आहे तुझे पण आजी आजोबांना आपण विसरायला नको.
श्याम: मी तर माझ्या आजी आजोबांना २ महिने भेटलोच नाही.
राम: इथेच तर चुकतो आपण, आपण मोठ्यांचा, वृद्धांचा आदर तर करतो पण आपल्या घरीच त्यांना नीट वागणूक देऊ नाही शकत. त्यांनी आपल्यासाठी किती काई काई केले, आपल्या बालपणापासून ते आपण मोठे होई पर्यंत.
श्याम: हो मी आताच माझ्या आई बाबांबरोबर आजोबांकडे जातो.
राम: हो मी पण!