India Languages, asked by niraj53, 1 year ago

conversation between two Friend marathi on last exam

Answers

Answered by AadilAhluwalia
15

राम आणि शाम शेवटचा पेपर देऊन घरी जाताना झालेले संभाषण.

राम- काय रे शाम! कशी झाली आजची परीक्षा?

शाम- कठीण होती थोडीशी. पण पास होईन.

राम- माझा पण असंच काही आहे.

शाम- मग सुट्टी मध्ये काय करणार आहेस?

राम- मी आजी कडे चाललो आहे . तू काय करणार आहेस?

शाम- मी गावाला जाणार आहे १५ दिवस. आणि त्यानंतर चित्रकलेची शिकवणी लावणार आहे.

राम- छान कल्पना आहे. मला ही आवडेल चित्रकला शिकायला.

शाम- मग सोबत सुरुवात करू.

राम- चालेल. मी आजीकडून आल्यावर भेटू.

शाम- हो. येतो.

Similar questions