English, asked by aryanv6199, 1 year ago

Cycle autobiography in marathi

Answers

Answered by aisha761
4

hey mateanswer to ur query is ⏩⏩शारीरिक शक्तीने, दोन चाकी वाहन आहे. जगातील अनेक ठिकाणी हे वाहतुकीचे, व्यायामाचे आणि खेळाचे मुख्य व स्वस्त साधन आहे. हे साधन तीन तसेच चार चाकी ही असु शकते. सहसा सायकल पायांनी चालविता येणारी व लोखंडी फ्रेम असणारी असते. यात दोन प्रकार मोडतात.सायकल चालवल्याने होणारे प्रदूषण कमी प्रमाणात होईल.जास्तीत जास्त लोकांनी सायकल चालवणे पर्यावरणासाठी व वैयक्तिक आरोग्यासाठीसुद्धा उत्तम आहे.सध्या या धावपळीच्या जीवनात सायकलला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. सध्या आधुनिक जीवनशैलीमध्ये सायकलिंग चे महत्व वाढलेले आहे.सायकलही लहाना पासून वृद्ध व्यक्ती चालउ शकतात.सायकल उत्पादनासाठी पंजाब,हरियाना हि राज्ये अग्रेसर आहेत.

hope it helps

Similar questions