D हिंदी महासागरामध्ये असणाऱ्या समुद्रधुनीचे नाव लिहा.
Answers
Answered by
1
Answer:
पाल्कची सामुद्रधुनी: भारताच्या तामिळनाडु राज्याच्या व श्रीलंका देशाच्या दरम्यान असलेली ही सामुद्रधुनी बंगालच्या उपसागराला मन्नारच्या आखाताशी जोडते.
डोव्हरची सामुद्रधुनी: इंग्लंड व फ्रान्स देशांच्या दरम्यान असून ती उत्तर समुद्राला इंग्लिश खाडीशी जोडते.
जिब्राल्टरची सामुद्रधुनी: स्पेन व मोरोक्को देशांच्या दरम्यान. ही भूमध्य समुद्राला अटलांटिक महासागराशी जोडते.
होर्मुझची सामुद्रधुनी: इराण व ओमान देशांच्या दरम्यान असलेली ही सामुद्रधुनी इराणच्या आखाताला ओमानच्या आखातासोबत जोडते.
Similar questions