History, asked by ghuleyashraj2, 1 month ago

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केंव्हा केली?​

Answers

Answered by vibhasingh123muz
2

Answer:

स्वतंत्र मजूर पक्ष (इंग्रजी: Independent Labour Party) ची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १५ ऑगस्ट इ. स. १९३६ साली केली.

Explanation:

mark as brainlest

Similar questions