डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?
1) शिक्षण दिन.
2) जागतिक शिक्षक दिन
3) वाचन प्रेरणा दिन.
4) जागतिक शांतता दिन.
Answers
Answered by
1
Answer:
पर्याय क्रमांक 4) वाचन प्रेरणा दिन
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. कारण त्यांना वाचनाची खूप आवड होती.
Similar questions