'डाएट' करण्याचे फायदे तुमच्या शब्दात लिहा.
Answers
Answered by
2
Answer:
करिअरमधील स्पर्धा, ताणतणाव, बदलती जीवनशैली, वेळी अवेळी खाणेपिणे यामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. यामुळे काहींचे वजन कमी होते तर काही जणांचे वजन जलद गतीनं वाढत जाते. धावपळीच्या आयुष्यामध्ये वजन वाढणे (Weight Loss Tips) ही समस्या आता सामान्य आहे. पण यामुळे वाढत्या वजनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण वजन वाढीमुळे अनेक गंभीर आजारांना आयते निमंत्रण मिळते. निरोगी राहण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं गरजेचं आहे.
वजन कमी करण्यासाठी बहुतांश जण महागडे उपचार करतात, काही जण जिममध्ये जातात, तर काही लोक क्रॅश किंवा फॅड डाएटचा आधार घेतात. पण यामुळे बऱ्याचदा शरीरावर दुष्परिणाम देखील होतात. हे धोके टाळण्यासाठी आहारामध्ये पौष्टिक भाज्या, फळे तसंच डाळींचा समावेश करावा.
Similar questions
English,
28 days ago
Math,
1 month ago
Science,
1 month ago
Computer Science,
9 months ago
Math,
9 months ago