India Languages, asked by sneha7890, 9 months ago

डिजिटल शिक्षण मराठी निबंध​

Answers

Answered by abhishek181282
5

Answer:

search for Google

Explanation:

search for Google

Answered by Hansika4871
15

काळ बदलत चालला आहे, पुढे प्रगतीच्या वाटेवर चालू लागला आहे.मेट्रो, मोनोरेल, इंटरनेट अश्या विविध गोष्टींचा अनुभव आपण रोजच्या जीवनात घेत असतो. ह्या सगळ्या गोष्टींना माणूस निर्माण करतो त्याच्या बुद्धीच्या तसेच आजू बाजूच्या सामानाच्या वापराने.

ह्या काळात जश्या आजू बाजूच्या गोष्टी बदलत आहेत त्या प्रमाणेच शिक्षणात सुद्धा बदल घडत आहेत. आताच्या जगात डिजिटल शिक्षण नावाची संकल्पना जन्माला आली आहे. ह्या संकल्पनेत मुलांना शाळेत त्यांच्या सुरवातीच्या शिक्षणापासून कॉम्प्युटर, टॅबलेट चा वापर करून ऑडियो, व्हिडिओज च्या सहायाने शिकवले जाते. ह्या शिक्षणात मुलांच्या डोक्यावर जास्त भार पडत नाही व शिष्य ती गोष्ट लवकर समजून चांगल्या गुणांनी परीक्षेत पास होतो. ही संकल्पना सगळ्या शाळेत लागू केली आहे.

Similar questions