डोके चालवा , गणिती कोडे सोडवा . अ ब क नावाची तीन शेजारी शेजारी गावे आहेत . अ गावातील १ व्यक्ती जेवणासाठी ३ पत्रावळी वापरते. ब गावातील १ व्यक्ती जेवनासाठी २ पत्रावळी वापरते . क गावातील ३ व्यक्ती मात्र १ पत्रावळीत जेवन करतात . एकदा अ ब क ही तिन्ही गावे मिळून भोजन समारंभ आयोजित करतात . १०० पत्रावळीत १०० व्यक्ती जेवल्या पाहिजेत असा त्यांचा संकल्प असतो . मित्रांनो , तुम्ही सांगू शकाल का ? १०० पत्रावळीत १०० व्यक्ती जेवल्या पाहिजेत म्हणून अ ब क या गावातील किती किती व्यक्ती जेवायला बसल्या असतील . प्रत्येक गावातील व्यक्ती समान येत नाहीत पण १०० पत्रावळी आणि जेवणारे व्यक्ती १०० आले पाहिजेत . कोणत्याही गावातील कितीही व्यक्ती घेतल्या तरी चालेल .
Answers
Given : अ ब क नावाची तीन शेजारी शेजारी गावे आहेत . अ गावातील १ व्यक्ती जेवणासाठी ३ पत्रावळी वापरते. ब गावातील १ व्यक्ती जेवनासाठी २ पत्रावळी वापरते . क गावातील ३ व्यक्ती मात्र १ पत्रावळीत जेवन करतात
To find : १०० पत्रावळीत १०० व्यक्ती जेवल्या पाहिजेत
Solution:
अ गावातील १ व्यक्ती जेवणासाठी ३ पत्रावळी वापरते. = A व्यक्ती
ब गावातील १ व्यक्ती जेवनासाठी २ पत्रावळी वापरते = B व्यक्ती
क गावातील ३ व्यक्ती मात्र १ पत्रावळीत जेवन करतात 100 - A - B व्यक्ती
3A + 2B + (100 - A - B)/3 = 100
=> 9A + 6B + 100 - A - B = 300
=> 8A + 5B = 200
=> 8A = 200 - 5B
=> 8A = 5(40 - B)
=> A = 5k
k = 0
A = 0 & B = 40 C = 60
k = 1
A = 5 & B = 32 C = 63
k = 2
A = 10 & B = 24 C = 66
k = 3
A = 15 & B = 16 C = 69
A = 20 B = 8 C = 72
A = 25 B = 0 C = 75
अ गावातील ब गावातील क गावातील
0 40 60
5 32 63
10 24 66
15 16 69
20 8 72
25 0 75
Learn more:
*करा विचार थोडासा*एकदा एक राजा युद्ध जिंकतो. व ...
https://brainly.in/question/16682737
एकदा एक राजा युद्ध जिंकतो. व खुष होऊन तो निवडक 100 ...
https://brainly.in/question/16592852