Math, asked by geographyexam6284, 10 months ago

डोके चालवा,विचार करा आणि हे गणितीय कोडं बघा सुटतंय का ?
प्रश्न---- भाकरींची संख्या 20 व भोजन करणार्‍या व्यक्तीसुध्दा 20 आल्या पाहिजे.( पुरुष,स्रीया व मुले सर्वांचा सहभाग आला पाहिजे.) प्रमाण पुढीलप्रमाणे:
एक पुरुष 3 भाकरी खातो. एक बाई 2 भाकरी खाते व एक मुलगा 1/2 ( अर्धी ) भाकर खातो.
. एकूण 20 भाकरी आहेत, आणि वरिल सर्व व्यक्ती पण 20 आहेत.. ... ..तर सांगा पुरुष किती?, स्रीया किती? आणि मुले किती?

Answers

Answered by manishajadhav258
0

Answer:

20 woman

20 men

10 children

Answered by balajigaikwad194
0

Answer:

Step-by-step explanation:

पुरुष = 1 *(3 भाकरी)*

बाई = 5 *(10 भाकरी)*

मुलगा = 14 *(7 भाकरी)*

*03+10+07=20*

Similar questions