Math, asked by mayurmd24, 10 months ago

डोके चालवा..विचार करा आणि हे गणितीय कोडं बघा सुटतंय का ?

*प्रश्न----*
भाकरींची संख्या 20 व भोजन करणार्‍या व्यक्तीसुध्दा 20 आल्या पाहिजे.( पुरुष, स्रिया व मुले सर्वांचा सहभाग आला पाहिजे.)

*प्रमाण पुढीलप्रमाणे:*
एक पुरुष 3 भाकरी खातो.
एक बाई 2 भाकरी खाते व
एक मुलगा 1/2 ( अर्धी ) भाकर खातो.

एकूण 20 भाकरी आहेत, आणि वरिल सर्व व्यक्ती पण 20 आहेत.. ...

*..तर सांगा ..*
पुरुष किती?,
स्रिया किती? आणि
मुले किती? ​

Answers

Answered by amitnrw
0

Given :  भाकरींची संख्या 20 व भोजन करणार्‍या व्यक्तीसुध्दा 20 आल्या पाहिजे. एक पुरुष 3 भाकरी खातो. एक बाई 2 भाकरी खाते व एक मुलग 1/2 ( अर्धी ) भाकर खातो.

To find :  सांगा पुरुष किती?, स्रीया किती? आणि मुले किती? ​

Solution:

पुरुष  = P

बाई  = B

मुलगा  = 20 - P - B

3P  + 2B  + (20 - P - B)/2  =  20

=> 6P + 4B + 20 - P - B  = 40

=> 5P + 3B = 20

=> 3B = 20 - 5P

=> 3B = 5(4 - P)

=> B = 5   & P = 1

पुरुष = 1

बाई  = 5

मुलगा  =  14

Learn more:

Please solve this riddle :एक आदमी के पास 25 गाय है। सभीको ...

brainly.in/question/16577634

Slove this puzzle: Steve is taking a bus to Central Park. Steve tells ...

brainly.in/question/16527207

I need answer for this number puzzle - Brainly.in

brainly.in/question/16237317

https://brainly.in/question/16538754

Similar questions