Hindi, asked by tejaspatil9297, 10 months ago

| डोक वापरा-उत्तर द्या
चित्रातील प्राणी पाहून
एका बँकेचे नाव सांगा?​

Attachments:

Answers

Answered by Anonymous
5

Answer:

HDFC BANK

<marquee scrollamount=1300> FOLLOW ME♥️♥️ </marquee>

Answered by franktheruler
0

बँकेचे नाव " HDFC " बैंक आहे.

  • बँकेचे नाव चित्रात दिलेल्या प्राण्यांचा नावापुढ़े ठेवला आहे। या प्राण्यांचे जे नाव इंग्रजित आहे त्यावर बँकेचे नाव आहे.
  • या चार प्राण्यांचा नावांचा पहिला अक्षर वापरला आहे.
  • चित्रात पाहिला प्राणी आहे घोड़ा, घोडयाला इंग्रजित " "Horse" म्हणतात. "Horse" चा पहिला अक्षर आहे "H".
  • चित्रात दूसरा प्राणी आहे कुत्रा. कुत्रयाला इंग्रजित " DOG" म्हणतात , पाहिला अक्षर

" D"

  • चित्रात तिसरा प्राणी आहे मासा. मासाला इंग्रजित " FISH" म्हणतात , पाहिला अक्षर

" F".

  • चित्रात चौथा प्राणी आहे मांजर. मांजरला इंग्रजित " CAT" म्हणतात , पाहिला अक्षर

" C".

  • आशा प्रकारे बँकेचे नाव " HDFC" बैंक आहे.
Similar questions