Biology, asked by shashisaini5366, 11 months ago

डोळे आहेत पण बघू शकत नाही, पाय आहेत पण चालू शकत नाही तोंड आहे पण बोलू शकत नाही, सांगा बार मी कोण आहे?

Answers

Answered by dhanashreemankar57
15

Explanation :

SNAIL IS THE ANSWER

Answered by franktheruler
0

डोळे आहेत पण बघू शकत नाही, पाय आहेत पण चालू शकत नाही तोंड आहे पण बोलू शकत नाही, सांगा बर मी कोण आहे?

या कोडीचा उत्तर आहे " बाहुली "

  • बाहुलीला डोळे असते पण ती बघू शकत नाही, पाय असते पण ती चालू शकत नाही.
  • बाहुलीला तोंद असते पण ती बोलू शकत नाही.
  • लहान बाऴ बाहुलीशी खेऴतात .
  • बाहुलीशी खेऴताना बाऴ खूप आनंदित दिसतो .

कोडीचे इतर उदाहरण

  • जगभराची करतो सैर, जमिनीवर ठेवत नाही पैर , दिवसा झोपतो रात्री जागतो, सांगा पाहु मी कोण?
  • या कोडीचा उत्तर आहे चन्द्र .

#SPJ3

Similar questions