डोळे
१) समानार्थी शब्द लिहा .
अ) दिवा
आ) नयन
२) विरुद्धार्थी शब्द लिहा.
अ) नम्रx
आ) श्रेष्ठ x
Answers
Answered by
2
Answer:
समानार्थी शब्द.
दिवा - जोत
नयन - डोळा
विरुद्धार्थी शब्द.
नम्र × उद्धट
श्रेष्ठ × कनिष्ठ
Similar questions