डोळ्यांतील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी’ या ओळीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.
brainlylover75:
आसव म्हणजे काय???
Answers
Answered by
52
जेव्हा मनाला दुःख होते तेव्हा डोळ्यातून अश्रू अनावर होतात.जसेकी आपल्या भारतातील झालेला पुलवाम चा हल्ला!!!!!या हल्ल्यात देशातील वीर जवानांना वीरमरण आले.तेव्हा आपल्या सर्वांच्या डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत आपण पाजळली. अशाप्रकारे आपल्याला जेव्हा हृदयातून त्रास होतो तेव्हाच आपलं मन हे दुखावलं जात. या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आपण या आसवांची ज्योत तेवत ठेवली.
Similar questions